आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.

learn and earn

GWFPRO.COM मध्ये आपले स्वागत आहे

मोफत शिका व जिंका खूप सारी बक्षीसे / पारितोषिके

करिअर मार्गदर्शन

शेतकीय योजना

सेवा

आपल्या सर्व सुजाण जणतेच्या व आपल्या तरुण पिढीच्या शैक्षणिक ज्ञान, सामाजिक,आर्थिक ज्ञाना मध्ये भर पडावी. समाज विकसित व्हावा व जागृत राहावा या साठी आम्ही घेऊन आलो आहोत मोफत माहिती व परीक्षा दिल्यास बक्षिसे हि. तुम्हाला कोणतीही फीस द्यायची गरज नाही.

काही झालेल्या स्पर्धा

आमच्याबद्दल

सोसिअल मीडियाचा प्रभाव कमी करून शिक्षणा कडे तरुणांचे लक्ष केंद्रित करण्याकरीत काम करत आहोत.

भाषण स्पर्धा विजेते

अमृता अण्णासाहेब भेरे

रांगोळी स्पर्धा विजेते

महेश राजू भोसले

लांब उडी स्पर्धा

मकेश भोसले

आम्ही कोण आहोत

ग्लो विंग्स फाउंडेशन कोणेवाडी सेवाभावी संस्था सोबत काम करून आपल्याला जागृत करण्या करीत सुरु केलेल्या या प्रोजेक्ट चे प्रमुख.

आमची दृष्टी

समाजातील प्रत्येक घटका पर्यंत पोहचून त्यांच्यात शिक्षणाची ओढ निर्माण करणे व त्यांना आर्थिक आधार देणे.

हा एक खुला प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही परीक्षा देऊन बक्षिसे जिंकू शकता. तर जे विद्यार्थी जास्तीत जास्त परीक्षा देतील त्यांना ग्लो विंग्स फाउंडेशन तर्फे वर्षाच्या शेवटी शिष्यवृत्ती देण्यात येईल.

प्रशंसापत्र

प्रतिक्रिया

आम्ही GWFPRO.COM, बरोबर जुडल्या गेलो याचा आम्हाला गर्व आहे. व याच्यामुळे ज्यासमाजा मध्ये व तरुण पिढी मध्ये सुधारणा होणार आहे. त्याबद्दल GWFPRO.COM, चे धन्यवाद.

SACHIN SHELAR

PRESIDENT

आम्ही तर GWFPRO.COM, सोबत तर आहोतच तुम्हीही भाग घ्या व जिंका खूप सारे बक्षिसे.

SHIVAJI PAWAR

TEAM LEADER

GWFPRO.COM, जो उपक्रम राबवत आहे त्याच्या मध्ये सहभागी व्हा व आनंद घ्या या योजनेचा आपला सहभाग आवश्यक आहे.

SIDDHESH TONGAL

MANAGER

सर्वधर्म समभाव हीच भारत देशाची ओळख आहे आपण सर्व जण एक आहोत. आपला देह म्हातारा होतो विचार नाही.

ASHOK BHERE

PRESIDENT

GLOW WINGS FOUNDATION KONEWADI

नवीनतम बातमी

आमच्या काही बातम्या पहा

मनात काही प्रकल्प आहेत का?